Monday, October 3, 2011

६ वाजले.......... तिनं हातातलं शेवटचं काम संपवलं आणि bag घेऊन उठलीच.... न जाणो पुन्हा काहितरि काम यायचं.....




आज बसनं नकोच जायला, पायीच जाऊ असं मनाशी ठरवत ती office मधून बाहेर पडली..... चालायला लागली तसं मनात नेहमीप्रमाणे विचार आला, आज काय बरं करावा बेत जेवायला रात्री? बर्याच पदार्थांचा विचार केल्यानंतर तिला आठवलं, आज नवरा office मध्येच जेवून येणार आहे.... काय मेलं ह्याचं काम.... जराही विश्रांती मिळून देत नाहित..... तिला वाईट वाटलं त्याची धावपळ आठवून.....

तो येणार नाहि, मग नुसत्या पास्त्यावरच काम भागवूया असं ठरवून ती पुढे चालायला लागली.........



तिची तंद्री भंग पावली ते काहितरी जाणावल्यामुळं....... तिनं इकडे तिकडे पाहिलं आणि तिलाच पटलं नाही.... इतके कसे विचारात गुंगलो आपण.... की आपल्याला पाऊस आलेलाही जाणवू नये???



हळूहळू पावसानं जोर धरायला सुरुवात केली......... पटपट पाय उचलायला हवेत आता... असं म्हणत ती झपझप निघाली पण..... इतक्यात तिचा फोन वाजला....

"कुठे आहेस?" इति नवरा...

"अरे, रस्त्यात आहे अजून... घरी निघालेय...."

"अजून रस्त्यातच???"

"हो रे चालत निघालेय.... तू कधी येणार आहेस?"

"मला उशीर होइल ग.... तू घे जेवून... आणि चालत कशाला निघालीस? भिजशील आणि आजारी पडशील..."

"....." खुदकन हसली ती...... किती वेडा आहे हा.... एका पावसानं काय कोणी आजारी पडतं का कधी?

"hello.... r u there??? बोलत का नाहियेस??" त्याचा वैतागलेला प्रश्न...

"अरे हो.... आहे आहे.... जाते पटकन घरी.... नको उगाच काळजी करूस...." इतकं म्हणून तिनं फोन ठेवला...



तिला आठवलं.... मागचा पावसाळा......... नुकतच लग्न झाल्यामुळं ती दोघं प्रचंड भटकायची.....

long trips... weekend outings.... आणि पावसातल्या मस्त long drives........



खूप enjoy केले ते दिवस त्या दोघांनी....... पण पुढे पुढे काम वाढत गेलं आणि हे सगळं कमी कमी होत गेलं........

हल्ली तर एकमेकांशी बोलायला हि वेळ खूप कमी मिळायचा........

टचकन पाणीच आलं तिच्या डोळ्यात..... त्याची खूप आठवण यायला लागली........ आता आपण घरी गेलो की अजूनच ही आठवण तीव्र होणार हे जाणवून ती आणखीनच हळू चालायला लागली........



आज तो आला की खूप गप्पा मारायच्या त्याच्याशी.... अगदी तोंड दुखेपर्यंत.... असं ठरवत असतानाच बराच वेळ गेला.....

"बापरे.....आपण इतक्या पावसात भिजतोय हे त्याला कळालं तर चांगलाच झापेल आपल्याला.... जाऊ दे निम्मा रस्ता तर संपलाच आहे.... राहिलेला तर संपेल लवकरच...." असं म्हणत निघाली ती.....

पायावरुन ओघळणारं पाणी बघत......



आणि अचानक दचकली...... तिच्या खांद्यावर कोणीतरी हात टाकला होता.....

कानाखाली वाजवायच्या तयारीनंच तिनं बघितलं तर अवाक..... शेजारी तो.... तिचा नवरा..... तिचा सखा.......



"तू? आत्ता? इथे???" ती blank.....

"ह्म्म.... पाऊस पडत होता........ तुझी खूप आठवण आली गं.......... आलो निघून..... म्हटलं, साथ द्यायचं वचन दिलय ना तुला..... एकटीनेच बरा भिजून देईन....." असं म्हणून तो हसला.....



आणि ती ? तिच्या डोळ्यातल्या श्रावणधारा पावसाच्या सरीत मिसळायला लागल्या......



Monday, April 26, 2010

Struggle...........
A thing that makes you exhausted...........
which demoralizes you.........
takes all your strengths away and start converting them to weaknesses........
But
At Last It gives "A Fabulous Outcome........."
called "SUCCESS".........

So whenever you are struggling for anything..........
Always remember......
You are going closer to success................

Thursday, April 22, 2010

Let's strive to make Our MOTHER EARTH More Greener - World Earth Day!

Hi All,



Today is World Earth Day………..


Let's strive to make our mother earth more greener………


Follow some simple things…..



1. Use recyclable things more

2. Turn off lights when you are leaving home, office.

3. Plant at least one tree and Take Care of it.

4. Prefer public transport instead of own vehicles.

5. Already used papers can be used for rough work.

6. Use recyclable water bottles.

7. Avoid addiction to polythene bags, don't use paper bags also(Trees have to die to make them). Use cloth bags instead.

8. Use alternative energy sources to meet your daily energy needs e.g. solar panels at home.


Care for EARTH!!!!!!!!! GO GREEN!!!!!!!!


Always Remember………..


Earth provides enough to satisfy every man’s need, but not every man’s greed.


Let's Make Earth MORE GREENER…………

Wednesday, April 21, 2010

Let's Put our hands together to save Birds!!!!!!!!!!!!!!!!

Today morning I experienced one interesting thing.

I saw a pigeon sitting on my hostel water tank. I thought it was really thirsty but wasn't able to find water.
As I went closer it flied away.
Then I kept some water in balcony but not sure about whether it will come back or not.
After some time I was leaving for office and guess what I saw???

That pigeon was back and drinking the water which I had kept there.
This incident made me happy!!!!!

In summer many birds die without water because they aren't able to find water to drink easily.

So please keep a pot of water in your balcony/porch to help them…..

Let's save the "Beautiful creatures" of world!!!!!!!

Tuesday, April 13, 2010

काही लोक खूप different असतात.............
त्यांना बघितल्यावर असं वाटत की कसं काय कोणी इतक perfect असू शकतं ???
अशाच एका व्यक्तीला पाहिल्यावर मला ते प्रियंका चोप्राच्या "pyaar impossible" मधलं गाणे आठवले............
"तेरे जैसा कोई कहाँ १०/१०................ कैसे तू किसीको देदे १०/१०.............  "
Literally this song made my day!!!!!!!!!!!!!!

Tuesday, March 23, 2010

Words from heart........

Yesterday night, I was talking with my sister.....
We discussed so many things......

She wanted some guidance to choose her career.... I gave honest replies.....
I think she liked that.....

While talking our call got disconnected....
After some time I called her again..... She told me her prepaid card balance finished...
I said OK... and we continued to talk.....

After some more time i said bye & put the phn down....

Within  seconds, I got a message from her.....
She had written "Last 10 paisa for you..... Love you Dear sis....."

That was the moment when I was so happy......
That was the joy which nothing can buy.....
Those are the words from Heart...... And those words are like greatest reward for me.....

So.....
Life is all about being happy with dear ones......

Shaheed Diwas

Today is Shaheed diwas…..


23rd march……….

On 23rd march,1931……Freedom fighter Bhagat Singh was hanged in Lahore with his fellow comrades Rajguru and Sukhdev.

Let's salute the great martyrs………




Remember….. They struggled a lot…. That's why now we are able to breathe free……….